कलियुगातील महायोगी गुरुदेव प.पू. डॉ. काटेस्वामीजी यांनी आज (१५ डिसेंबर ) दुपारी १ वाजून ५५ मिनिटांनी त्यांच्या वडाळा महादेव (तालुका श्रीरामपूर, जिल्हा नगर) येथील ‘श्री गुरुदेव आश्रमा’त देहत्याग केला. देहत्यागाच्या क्षणी गुरुदेवांच्या समवेत त्यांचे उत्तराधिकारी प.पू. भास्करकाका उपस्थित होते. गुरुदेवांच्या पार्थिवावर पू. भास्करकाका यांनी सायंकाळी ६ वाजता आश्रमातच अग्नीसंस्कार केले. या प्रसंगी गुरुदेवांचे शेकडो भक्त आणि शिष्य उपस्थित होते.
‘यापुढेही आश्रमातील सर्व कार्यक्रम अव्याहतपणे चालू रहातील’, अशी माहिती गुरुदेवांचे शिष्य पू. स्वामी रामानंदनाथ यांनी या वेळी उपस्थितांना दिली.
‘यापुढेही आश्रमातील सर्व कार्यक्रम अव्याहतपणे चालू रहातील’, अशी माहिती गुरुदेवांचे शिष्य पू. स्वामी रामानंदनाथ यांनी या वेळी उपस्थितांना दिली.
No comments:
Post a Comment